येथून पुढे छोट्या ‘गल्ला व्यापाऱ्यां’ची भूमिका संपुष्टात येणार आणि मोठ्या कॉर्पोरेटसचा खेळ सुरू होणार!
संसदेने आता कृषी सुधारणांच्या नावावर तीन विधेयके मंजूर केली आहेत, परंतु कॉर्पोरेट घराण्यांनी खूप आधीपासूनच त्याची तयारी सुरू केली होती. या कायद्याच्या समर्थकांकडून आता व्यापारी व शेतकऱ्यांकडून दलाली खाणारे मध्यस्थ दूर केले जातील, असा दावा केला जात आहे. मग शेतकऱ्यांचा माल कोण खरेदी करणार? माल विकला जाईल आणि तोही एजंटच खरेदी करेल, परंतु तो एक मोठा एजंट खरेदी करेल. आता तो माल मोठा कॉर्पोरेट घेईल.......